Feedback 2020-2021

Students feedback

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2020-2021 वर्षासाठी फीडबॅक फॉर्म ऑनलाइन पद्धतीने दिनांक 15 सप्टेंबर 2021 पूर्वी भरावयाचे आहेत.

Students feedback about syllabus Link-https://forms.gle/jM7coeXktbzmX9Tj8 हा फॉर्म तुम्ही 2020-21 या वर्षातील शिकलेल्या सर्व पेपर साठी भरावयाचे आहेत.

Student feedback about Teacher  Link-https://forms.gle/NWCCqxFvJHjVBv2D9 2000-21 या वर्षामध्ये तुम्हाला शिकवत असलेल्या सर्व शिक्षका बद्दल भरावयाचा आहे.

Student feedback about Programme  Link –https://forms.gle/rHvLXQL92Fvk5EHCA हा फॉर्म बीए  भाग तीन, बीएससी भाग तीन, एम ए भूगोल भाग 2 या विद्यार्थ्यांनीच एक फॉर्म भरावयाचा आहे.

Parent’s feedback

Parent’s feedback about syllabus  Link-https://forms.gle/Fm5diTFK6jokLAnU9 हा फॉर्म पालकाकडून 2020-21 या वर्षामध्ये तुम्ही शिकलेल्या सर्व पेपर साठी भरावयाचा आहे.

Parent’s feedback about College  Link- https://forms.gle/zqSUJhRC3t3sw3Qm8 हा फॉर्म पालकाकडून एक फॉर्म भरावयाचा आहे.

Alumni feedback

राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालया औंध मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, 2020-2021 या वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने फीडबॅक फॉर्म भरावयाचे आहे.

Alumni feedback about syllabus Link- https://forms.gle/6zvkGXvTJkCZzWGU9 ह्या फॉर्ममध्ये तुम्ही शिकलेल्या अभ्यासक्रमाबद्दल फीडबॅक द्यावा.

Alumni feedback about College Link- https://forms.gle/Rtr7LJSux1MtuSWk9 ह्या फॉर्ममध्ये कॉलेज बद्दल फीडबॅक द्यावा.

Employer Feedback

Employer Feedback about syllabus Link- https://forms.gle/CX4y9eKwrczVLbYQ8 हा फॉर्म तुम्ही नोकरी करत असलेल्या कार्यालयांमधील वरिष्ठांकडून अभ्यासक्रमाबद्दल फीडबॅक घेण्यात यावा.

Teacher feedback

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना सुचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी  फीडबॅक फॉर्म ऑनलाइन पद्धतीने दिनांक 15 सप्टेंबर 2021 पूर्वी भरावेत.

Teacher feedback about syllabus Link- https://forms.gle/bCXZ4Lcy3Y6C7XA39 हा फॉर्म तुम्ही शिकवत असलेल्या सर्व पेपर साठी भरावयाचा आहे.

Teacher feedback about College Link- https://forms.gle/y8XvknKJuXbeiLYN9 ह्या फॉर्ममध्ये महाविद्यालया बद्दलचा फीडबॅक द्यावा.